Puneri bhel recipe in marathi


  • Puneri bhel recipe in marathi
  • भेळ रेसिपी मराठी Bhel recipe in Marathi  भेळ ही रेसिपी महाराष्ट्रातील एक शाकाहारी खाद्यपदार्थ आहे. भेळचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे ओली भेळ आणि दुसरी सुकी भेळ.
    सुक्या भेळपेक्षा ओली भेळ खूप खायला चविष्ट लागते. तसेच भेळ ही पाणीपुरीच्या प्रत्येक स्टॉलवर उपलब्ध असते. भेळ बनवण्यासाठी मुरमुरे कांदा आलू चिंचेची चटणी पुदिन्याचे पाणी पापडी, चाट मसाला इत्यादी घटक मिक्स करून वेळ तयार केली जाते खायला अप्रतिम लागते. तर चला मग झेड या रेसिपी विषयी सविस्तर माहिती पाहूया.

    भेळ रेसिपी मराठी Bhel recipe in Marathi

    रेसिपी प्रकार :

    भारतामध्ये सर्वच राज्यातील रस्त्यावर जागोजागी आपल्याला भेलपुरी चाटच्या गाड्या दिसतात. चाट ही आपल्या देशातील खाद्य संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. चाट हे उत्तर प्रदेशातील मुख्य डिश आहे.
    भेळ रेसिपी महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. भेळ बनवण्याच्या मुख्य दोन प्रकार आहेत. भेळ तिच्या चटपटीतपणामुळे खूपच प्रसिद्ध झाली. तसे भेट तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत जसे मखाना भेळ, पाणीपुरी भेळ, राजस्थानी भेळ, चायनीज भेळ, आजकाल बाहेर किंवा रेस्टॉरंटमध्ये देखील भेळ विकत मिळते. आपल्याला जर स्वतः आपल्या घरी भेट तयार करायची असेल तर त्यासाठी कोणकोणती सामग्री लागते. व हॉटेल किंवा बाहेर मि